आनंदाची बातमी, राज्याअंतर्गत वाहतुक आणि प्रवासासाठी आता ई पासची सक्ती नाही.
byVatsgulma Live•
0
आनंदाची बातमी, राज्याअंतर्गत वाहतुक आणि प्रवासासाठी आता ई पासची सक्ती नाही.
वाशीम: टीम वत्सगुल्म लाईव्ह:आंतर राज्य आणि राज्या बाहेर प्रवास करण्यासाठी जे काही बंधन होते ते आज उठवण्यात आली आहेत . कोणत्याही मेडिकल शिवाय ,किंवा पास ची गरज नाही .
सर्व देशातील पोलीस विभागांना ह्या सूचना आज केंद्राने केल्या आहेत.