आज ३५ व्यक्तींना डिस्चार्ज; आणखी ३२ कोरोना बाधित

वाशिम जिल्हा कोरोना अलर्ट
(दि. १४ ऑगस्ट २०२०, सायं. ६.३० वा.)

आज ३५ व्यक्तींना डिस्चार्ज; आणखी ३२ कोरोना बाधित

वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील ८, टिळक चौक येथील १, अनसिंग येथील ३, मंगरुळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील ४, शिवाजीनगर येथील ३, कवठळ येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील ३, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, भामदेवी येथील १, कामरगाव येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, पोहा येथील ३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम शहरातील पतंजली चिकित्सालय परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, कोल्ही परिसरातील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, आसेगाव पेन येथील १, चिंचाबाभर येथील २, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १२, मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिवाजीनगर येथील १, आखतवाडा येथील ५, मोरंबी येथील १, सोहळ येथील ३ आणि भिलडोंगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –११२९
ऍक्टिव्ह – ३७६
डिस्चार्ज – ७३३
मृत्यू – १९ (+१)

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने