![]() |
वाशीम: आपली संस्कृती,आपला वसा या ब्रिदावली सह डिजिटल माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केलेल्या प्रा.राम धनगर यांच्या वत्सगुल्म लाईव्ह या वेब न्युज पोर्टलचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर ॲडमिन अर्थात असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया ॲन्ड ईंडेपेंडंट न्युजचे संस्थापक ॲड.अद्वैत चव्हाण यांच्या हस्ते ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात येणार आहे.
तर मग पाहत आणि वाचत रहा वत्सगुल्म लाईव्ह.
आपली संस्कृती,आपला वसा..
वत्सगुल्म लाईव्हच्या तमाम वाचक, सबस्क्राईबर्स व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद जय भारत

Congratulations sir and well done!
उत्तर द्याहटवा