जिल्ह्याची प्राणहिता डिसेंबरमध्येच तळ दाखवत आहे

केशवनगर: टिम वत्सगुल्म लाईव्ह: रब्बीचा हंगाम ऐन तोंडावर असतांना पैनगंगेच्या पाण्याची पातळी कमी होवून डिसेंबरच्या तोंडावरच वाशीम जिल्ह्यातील प्राणहिता असलेल्या पैनगंगेच पात्र कोरडे पडायला सुरुवात झाली आहे. 
यावर्षी चांगला पाऊस होवून देखील सिंचनाखालील क्षेत्र वाढल्याने पैनगंगा नदीच्या खोऱ्यातील शेतीसाठी रब्बी हंगामापुरते तरी पाणी पुरेल का? असा प्रश्न उपस्थित होवून बळीराजा चिंता व्यक्त करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने