वाशिम जिल्ह्यातील या १६३ गावात होणार ग्रामपंचायतींची निवडणूक.

वाशिम जिल्ह्यातील या १६३ गावात होणार ग्रामपंचायतींची निवडणूक.

वत्सगुल्म लाईव्ह: राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव तालुक्यातील ३०, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींची निवडणुका होणार आहेत.

सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायती –

वाशिम तालुका (२४) : कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पाडी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा.

रिसोड तालुका (३४) : लोणी बु., करंजी, खडकी सदार, हराळ, केशवनगर, रिठद, चिचांबापेन, गोभणी, कंकरवाडी, केनवड, मसला पेन, व्याड, वाकद, वनोजा, आगरवाडी, चिंचाबाभर, देऊळगाव बंडा, नावली, नेतन्सा, पळसखेड, सवड, येवती, नंधाना, मांगुळ झनक, कवठा खु., चिखली, गोवर्धन, शेलू खडसे, करडा, बिबखेडा, मोठेगाव, गोधळा, एकलासपूर, मोप.

मालेगाव तालुका (३०) : जोडगव्हाण, करंजी, डोंगरकिन्ही, गांगलवाडी, खैरखेडा, मुंगळा, राजुरा, उमरवाडी, वाकळवाडी, चिवरा, किन्हीराजा, काळाकामठा, कळंबेश्वर, कोलदरा, मारसूळ, मेडशी, उमरदरी, वरदरी बु., वारंगी, शिरपूर, बोराळा जहांगीर, डही, ढोरखेडा, एकंबा, जऊळका, खिर्डा, पांगरी कुटे, शिरसाळा, वसारी, तिवळी.

मंगरूळपीर तालुका (२५) : निंबी, पार्डी ताड, चांधई, ईचा, कोठारी, मानोली, पेडगाव, तऱ्हाळा, हिसई, खडी, चांभई, कवठळ, मोहरी, शेलू खुर्द, वनोजा, भूर, नांदखेडा, कंझारा, येडशी, चोरद, लावणा, फाळेगाव, सार्सी बो., सायखेडा, चिंचखेडा.

कारंजा तालुका (२८) : सोहोळ, कोली, कामरगाव, शेलू बु., उंबर्डा बाजार, खेर्डा बु., कार्ली, मुरंबी, भांबदेवी, गायवळ, शेवती, बेंबळा, माळेगाव, हिंगणवाडी, भडशिवणी, सिरसोली, राहटी, मेहा, लाडेगाव, पिंप्री मोडक, येवता, धामणी खडी, पिंपळगाव खु. सोमठाणा, रामनगर, शिवनगर, दुधोरा, मोहगव्हाण.

मानोरा तालुका (२२) : गादेगाव, अजनी, गव्हा, कोंडोली, तळप बु., पारवा, असोला बु. सेवादासनगर, हिवरा बु., हळदा, कुपटा, वरोली, धामणी, विठोली, कारखेडा, वाईगौळ, गोंडेगाव, आमकिन्ही, रतनवाडी, शेंदूरजना, इंझोरी, मोहगव्हाण.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने