सुधारित माहिती

काटा ग्राम पंचायत बाबत बातमी दिली असता त्यात सरपंच पद अडीच अडीच वर्ष विभागून देण्याची बातमी वत्सगुल्म Live ने ऐकिव व सुत्राकडुन आलेल्या लिखीत माहितीच्या आधारे दिली होती याबाबत दोन पॅनलमध्ये काय ठरले याची निश्चित व अधिकृत माहीती आमच्याकडे नाही.
सदर प्रकरणावर सुधारित अपडेट आल्यास प्रकाशित केली जाइल.
धन्यवाद🙏
राम धनगर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने